Baipan Bhari Deva | 'बाई'पणाची नवी गोष्ट | Poster Out | Kedar Shinde
2021-11-29
9
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो. केदार यांच्या या आगामी सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale